शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

मुख्यमंत्र्यांसह आघाडीची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 19:15 IST

Crimenews, socalmedia, sataranews सोशल मिडीयावर महाविकास आघाडी सरकार तसेच मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून दोघांवर कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने याबाबतची तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांसह आघाडीची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा कऱ्हाडात फिर्याद : राष्ट्रवादी विद्यार्थी पदाधिकाऱ्यांची तक्रार

कऱ्हाड : सोशल मिडीयावर महाविकास आघाडी सरकार तसेच मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून दोघांवर कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने याबाबतची तक्रार दाखल केली आहे.आकाश ठाकूर (रा. अमरावती) व रणजीतसिंग राणा अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा संघटक अक्षय शिंदे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील सुपने येथील रहिवासी असलेले अक्षय शिंदे हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा संघटक म्हणून काम पाहतात. तसेच सचिन कुऱ्हाडे हे पक्षाच्या सोशल मिडीया सेलचे जिल्ह्याचे काम पाहतात.

दि. १२, १५, १६ आणि १९ ऑक्टोबर रोजी सोशल मिडीयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच महाविकास आघाडी सरकारची बदनामी होईल, अशा आशयाच्या पोस्ट व फोटो टाकण्यात आल्याचे अक्षय शिंदे यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी राष्ट्रवादीच्या सोशल मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन कुऱ्हाड यांच्याकडून माहिती घेतली असता संबंधित सोशल मिडीया ग्रुप अमरावतीच्या आकाश ठाकूर नामक व्यक्तीने बनविला असल्याचे समोर आले. त्यामुळे मंगळवारी याबाबत अक्षय शिंदे यांनी आकाश ठाकूर व रणजीतसिंग राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश कड तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसKaradकराड