शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

corona virus-पालचे खंडोबा मंदिर दर्शनासाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 3:57 PM

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र व कनार्टक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाल, ता. कऱ्हाड येथील खंडोबा मंदिर मंगळवारपासून बंद करण्यात आले.

ठळक मुद्देcorona virus-पालचे खंडोबा मंदिर दर्शनासाठी बंदलढा कोरोनाशी : देवाची दैनंदिन पूजा अन् विधी होणार

उंब्रज : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र व कनार्टक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाल, ता. कऱ्हाड येथील खंडोबा मंदिर मंगळवारपासून बंद करण्यात आले.दरम्यान, देवाची दैनंदिन पूजा व इतर धार्मिक विधी पुजाऱ्यांकडून केली जाणार आहेत. पुढील निर्णय होईपर्यंत भाविकांनी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी केले आहे.पाल येथे मंगळवारी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील होते.

यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष रघुनाथराव खंडाईत, संचालक संजय काळभोर, सरपंच सयाजी काळभोर, उत्तमराव गोरे, अप्पासाहेब खंडाईत, बाबासाहेब काळभोर, संभाजी काळभोर, साहेबराव गोरे, अशोक काळभोर, बाबासाहेब शेळके, युवराज काळभोर आदी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.देवराज पाटील म्हणाले, खंडोबा मंदिर निर्जंतुकीकरण करण्याचे काम दररोज सुरू आहे. त्याचबरोबर सॅनिटायझर, हँडवॉश आदींचा वापर मंदिरात करण्यात येत होता. मात्र, कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी खंडोबा मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असून, भाविक व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. 

टॅग्स :corona virusकोरोनाSatara areaसातारा परिसरKhandoba Yatraखंडोबा यात्राReligious Placesधार्मिक स्थळे