शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:31 PM

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे गुरुवारी सकाळी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी दहाला येणार होते; परंतु हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे त्यांना येण्यास उशीर झाला. तोपर्यंत जिल्ह्यातील नेत्यांना त्यांची वाट पाहावी लागली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा बिघडले नायगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्यास येण्यास उशीर

सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे गुरुवारी सकाळी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी दहाला येणार होते; परंतु हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे त्यांना येण्यास उशीर झाला. तोपर्यंत जिल्ह्यातील नेत्यांना त्यांची वाट पाहावी लागली.नायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी सकाळी निघणार होते. पण हेलिकॉप्टरमध्ये बिघाड असल्याचे लक्षात आल्यावर पायलटने मुख्यमंत्री व संबंधित यंत्रणेला त्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांना मुंबईतच थांबावे लागले.

मुख्यमंत्री सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी हेलिकॉप्टरमधून रवाना झाले. शिरवळ येथील विश्रांतीगृहावर मंत्री राम शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, सदाभाऊ खोत वाट पाहत होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSatara areaसातारा परिसर