शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल; बंद असलेले, पर्यायी मार्ग कोणते.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:14 IST

99th Marathi Sahitya Sammelan: संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीतील बदलांची नाेंद घ्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले

सातारा : येथील शाहू स्टेडियमवर दि. १ ते ४ जानेवारीदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहे. संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीतील बदलांची नाेंद घ्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहेत.दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री १२:०५ वाजल्यापासून ते दि. ४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत हे बदल लागू आहेत. पोवई नाका, राधिका सिग्नल, एसटी स्टँड, शाहू स्टेडियम व भूविकास चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे निर्बंध लादण्यात आले आहेत. तथापि, एसटी, शासकीय वाहने व रुग्णवाहिकांना नियमात सूट दिली आहे.

वाहतुकीस बंद असलेले मार्ग- पोवई नाका व राधिका सिग्नल येथून बसस्थानक येथून भूविकास चौकाकडे येणाऱ्या सर्व वाहनांना भूविकास चौकातून पुन्हा बसस्थानकाकडे वळण्यास मनाई.- मोळाचा ओढा, करंजे नाका येथून शाहू स्टेडियमसमोरून बसस्थानकाकडे जाण्यास मनाई.- वाढे फाटा येथून भूविकास चौक मार्गे शाहू स्टेडियम व बसस्थानकाकडे जाण्यास मनाई.- भूविकास चौकातून बसस्थानकाकडे जाण्यास मनाई.

पर्यायी मार्ग- पोवई नाका, राधिका सिग्नल व बसस्थानकातून जाताना भूविकास चौकातून येणारी वाहने जुना आरटीओ चौक-पारंगे चौक-हजेरीमाळ मैदान मार्गे बसस्थानकाकडे जाता येईल.- मोळाचा ओढा, करंजे नाका, वाढे फाटा येथून बसस्थानकाकडे येणारी वाहने जुन्या आरटीओ चौक, पारंगे चौक, हजेरी माळ मार्गे बसस्थानकाकडे जातील.- पारंगे चौक ते बसस्थानक रस्ता एकेरी वाहतूक राहील.

वाहन पार्किंग व्यवस्था- हजेरीमाळ मैदान - चारचाकी- शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय (शाहू स्टेडियमसमोर) - दुचाकी- कंग्राळकर असोसिएट (लँडमार्क) मोकळी जागा - दुचाकी व चारचाकी- पोलिस परेड मैदानाजवळील रस्ता - दुचाकी- छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय - दुचाकी व चारचाकी

English
हिंदी सारांश
Web Title : Satara traffic changes for Sahitya Sammelan: Routes closed, alternatives.

Web Summary : Satara adjusts traffic from December 31st to January 4th due to the Sahitya Sammelan. Several routes near Shahu Stadium are closed. Alternative routes via Juna RTO Chowk are available. Parking at Hajarimal Ground & Polytechnic College.