शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता टिकविण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान

By admin | Updated: January 11, 2017 23:28 IST

दुसऱ्या टप्प्यात मतदान : कॉँग्रेस, भाजप, शिवसेना आखणार नवीन रणनीती

सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेत बहुमत, तर सर्वच पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत ही सत्ता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीपुढे असणार आहे.गेली दीड दशके सातारा जिल्ह्याच्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्विवाद वर्चस्व निर्माण केलेल्या राष्ट्रवादीसमोर काँगे्रस प्रथमच वेगळ्या पद्धतीने आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहे. स्थानिक पातळीवर आघाड्या करून राष्ट्रवादीला जेरीस आणण्याची रणनीती काँगे्रस, भाजप, शिवसेना या पक्षांनी आखलेली पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी तालुकावार मेळावे घेऊन वातावरणनिर्मिती केली आहे. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या पोटात गोळा आला आहे. याराजकीय परिस्थितीचा लाभ घेऊन राष्ट्रवादीला खिंडीत पकडण्याचे राजकारण शिजू लागले आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादी ११ पंचायत समित्या व जिल्हा परिषदेतील आपली सत्ता टिकवून ठेवणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)बालेकिल्ल्यात घमासानसातारा : राष्ट्रवादीला शह देण्यासाठी काँगे्रस, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर पक्षांनी जोरदार व्यूव्हरचना केली आहे.