शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: चोरट्यांची नजर आता शेतीपंपाच्या केबलवर, दहा ते बारा लाखांच्या केबल केल्या लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:48 IST

शेतकरी आले मेटाकुटीस 

कातरखटाव : खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदायिनी ठरत असलेल्या येरळा तलावातून शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या दहा ते बारा लाखांच्या केबल चोरीस गेल्यामुळे आणि वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे येरळवाडी, बनपुरी, तुपेवाडी, वडूज, कातरखटाव (रानमळा) या गावांतील शेतकरी ऐन उन्हाळ्यात चांगलेच मेटाकुटीस आले आहेत.येरळवाडी गावाच्या हद्दीतील येरळानगर बरड शिवारात बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतीपंप आहेत. या शेतीपंपाला महागड्या विद्युत केबल होत्या. तलावातील कृषिपंप का चालू होत नाही, अशी शंका आल्यानंतर केबल तुटल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. गेल्या दोन वर्षांपासून अशा घटना घडत असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आणि गाऱ्हाणे मांडले.ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी देणे गरजेचे असल्याने आणि अशा वारंवार घटना घडत असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहत आहे. या घटनास्थळाला वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पथकासह भेट देऊन पाहणी केली.

कुणाची शंभर मीटर तर कुणाची दोनशे मीटर केबल चोरीस गेली आहे. तर कुणाची दोन ते अडीच लाखांची ऐन उन्हाळ्यात केबल चोरीला गेल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे हा प्रश्न पडला आहे. यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. काही शेतकऱ्यांचे कृषिपंप पाण्याबाहेर काढून केबल चोरण्यात आली आहे. -संतोष बागल, शेतकरी, कातरखटाव, रानमळा

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Farm Pump Cables Stolen, Farmers Face Irrigation Crisis

Web Summary : Thieves target farm pump cables in Satara, causing significant losses for farmers in Khatav taluka. Farmers in Yerlawadi and nearby villages are struggling to irrigate crops during peak summer due to repeated cable thefts. Police are investigating the incidents.