शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ग्रीसींग करताना डंपरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 19:30 IST

मुराद पटेल शिरवळ : खंडाळा तालुक्यातील असवली येथे डंपरच्या चाकाला ग्रीसींग करताना चाकाखाली सापडून केसुर्डी येथील ग्रीसींग व्यावसायिकाचा जागीच ...

मुराद पटेलशिरवळ : खंडाळा तालुक्यातील असवली येथे डंपरच्या चाकाला ग्रीसींग करताना चाकाखाली सापडून केसुर्डी येथील ग्रीसींग व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. दादासाहेब तुकाराम ढमाळ (वय ५०, रा.केसुर्डी ता.खंडाळा) असे मृत ग्रीसींग व्यावसायिक मालकाचे नाव आहे.केसुर्डी ता.खंडाळा येथील दादासाहेब ढमाळ हे ट्रक, ट्रेलर आदी वाहनांचे मशिनच्या साहाय्याने ग्रीसींग करण्याचा व्यवसाय करीत होते. आज, सोमवारी ढमाळ हे असवली गावच्या हद्दीत एका खडी मशिनच्या डंपरला ग्रीसींग करीत असताना चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाले. तात्काळ त्यांना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ढमाळ यांच्या मृत्यूची बातमी समजताच केसुर्डी ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली होती.शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची प्रकाश ढमाळ यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. यावरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करीत घटना खंडाळा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी