शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात आरोपीच्या घराच्या दरवाजावर फेकले पेटते पोते, युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणाचे पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 13:20 IST

तिघांवर गुन्हा : आग आटोक्यात आणणाऱ्या महिला पोलिसाला धक्काबुक्की

सातारा : एका युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणाचे पडसाद अजूनही साताऱ्यात धुमसत असून, तिघा संशयितांनी या प्रकरणातील आरोपीचे घर पेटविण्याचा मंगळवारी प्रयत्न केला. पोत्यावर डिझेल ओतून पेटते पोते संशयित आरोपीच्या घराच्या दरवाजावर फेकले. यावेळी आग आटोक्यात आणताना महिला पोलिसाला धक्काबुक्कीही करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.अमोल बापू माने (वय ४०, रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा), हणमंत जाधव (वय ३७, रा. सैदापूर, ता. सातारा), दुर्योधन किसन भोसले (वय ३५, रा. लिंब, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. माण तालुक्यातील एका गावात चार दिवसांपूर्वी अल्पवयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पीडित युवती साताऱ्यात वास्तव्य करत होती. या घटनेनंतर संतप्त जमावाने साताऱ्यात रास्ता रोको सुद्धा केला होता. दहिवडी पोलिसांनी संशयित आरोपीला अटकही केली. परंतु दोन दिवसानंतर हे प्रकरण शांत होत असतानाच मंगळवारी दुपारी पुन्हा या प्रकरणाने डोकेवर काढले. या तिघा संशयितांनी मंगळवारी दुपारी साडेचार वाजता संशयित आरोपीचे घर पेटविण्यासाठी पोत्यावर डिझेल ओतून पोते पेटवले. त्यानंतर पेटते पोते संशयित आरोपीच्या घराच्या दरवाजावर टाकले. हा प्रकार निदर्शनास येताच महिला पोलिस कर्मचारी जयश्री सुतार यांनी आग आटोक्यात आणण्याचा तातडीने प्रयत्न केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु त्यांना तिघा संशयितांनी धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस