शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठत सोळा ठिकाणी घरफोड्या, दहातोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 18:21 IST

घरफोड्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले

मल्हारपेठ : मल्हारपेठ पोलीस ठाणे हद्दीत सोळा ठिकाणी घरफोड्या सहा लाखांचा ऐवज लंपास झाला. या घरफोडीमुळे पाटण तालुका हादरला आहे.पाटण तालुक्यातील सोनवडे, शिंदेवाडी, नवसरवाडीत एकाच रात्रीत सोळा घरफोड्या करुन चोरट्यांनी दहा तोळे सोन्याच्या दागिन्यासह रोकडसह पाच लाखाचा ऎवज लंपास केला आहे. मल्हारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आला. गेल्या सहा महिन्यांपासून पाटण तालुक्यात सलग होणाऱ्या घरफोड्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी बंद घराना लक्ष केले असताना गुरुवारी रात्री मल्हारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दितील सोनवडे, शिंदेवाडी, हुंबरवाडी, चोपदारवाडी आणी कऱ्हाड-चिपळूण महामार्गालगत असणाऱ्या नवसरी येथील १६ ठिकाणी एकाच रात्री घरफोड्या केल्या.

यात १२ तोळे सोन्याच्या दागिण्यासह ९२ हजार ५०० रूपयांची रोकड चोरट्यानी लंपास केली. या घरफोडीमुळे पाटण तालुका हादरला आहे. पोलीस पाटील संदीप भोसले यांनी या घटनेची माहिती पोलिसात दिली होती. त्यानुसार घटनास्थळावर मल्हार पेठ पोलिसांनी पाहणी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस