शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मावस बहिणीचा खून करुन भावाने स्वत:लाही संपवलं, सातारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:57 IST

याप्रकरणाची अद्याप नेमकी माहिती समोर आली नाही

राजू पिसाळपुसेसावळी : भावानेच मावस बहिणीचा खून करुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वांझोळी येथे या खूनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली.

बहीण स्नेहल वैभव माळी (वय-२४, सध्या रा. वाझोळी ता.खटाव, मूळ. शामगाव ता.कराड) असे मृत युवतीचे नाव आहे. तर दत्तात्रय माळी (२७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. काल, रविवारी (दि.२६) रात्री उशिरा ही घटना घडली. शिवाजी विठोबा माळी यांनी याबाबत औंध पोलिस ठाणे फिर्याद दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी दत्तात्रय माळी याने त्याचे राहते घरी स्नेहल वैभव माळी हिला त्याच्या घरी बोलावले. दरम्यान तिच्यावर मानेवर व पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. यानंतर दत्तात्रयने स्वतःही घरातील पंख्याच्या वरील लोखंडी पाखाडीला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पुसेसावळी व औंध पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र याप्रकरणाची अद्याप नेमकी माहिती समोर आली नाही. कोणत्या कारणातून भावाने हे कृत्य केले हे पोलिस तपासानंतरच समोर येणार आहे. अधिक तपास औंधचे स.पो.नि दत्तात्रय दराडे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस