शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात भरदिवसा चोरी, चोरट्यांनी १४ तोळ्यांचे दागिने केले लंपास

By दत्ता यादव | Updated: March 15, 2023 13:51 IST

घरफोडीच्या घटनात वाढ

सातारा : येथील विसावा नाक्यावरील ‘ग्रीन व्हिला’ या बंगल्यामधून अज्ञात चोरट्यांनी १० तोळे वजनाची सोन्याची दोन बिस्किटे, साडेसात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच १ लाख २५ हजारांची रोकड असा सुमारे ८ लाख २५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना दि. १३ रोजी दिवसाढवळ्या घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डाॅ. सुषमा माने (वय ६८) यांचा विसावा नाक्यावर ग्रीन व्हिला या नावाचा बंगला आहे. दि. १३ रोजी सकाळी पावणेआठ ते रात्री नऊ या कालावधीत चोरट्याने बंगल्याच्या दरवाजाचे लाॅक तोडून घरात प्रवेश केला. घरातील तब्बल साडेचाैदा तोळ्यांचे दागिने आणि १ लाख २५ हजारांची रोकड चोरट्यांनी हातोहात लांबविली.रात्री नऊ वाजता घरात चोरी झाल्याचे डाॅ. माने यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात याची तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, सातारा शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घरफोडी होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी दिवसा आणि रात्री सुद्धा गस्त वाढवली आहे. बंद घरे हेरून चोरटे आपला डाव साधत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस