शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कास पठारावर झाडीत तरुणाचा मृतदेह आढळला, पोलिसांकडून तपास सुरू

By दत्ता यादव | Updated: January 2, 2025 15:09 IST

सातारा : कास धरणापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या फळणी, ता. जावळी गावच्या हद्दीतील झाडीत एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. ...

सातारा : कास धरणापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या फळणी, ता. जावळी गावच्या हद्दीतील झाडीत एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. संबंधित तरुणाच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव झाला असल्याचे दिसून आले. त्याचा खून झाला की नैसर्गिक मृत्यू हे शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येणार असल्याचे मेढा पोलिसांनी सांगितले. संजय शेलार (वय ३५, रा. अंधारी, ता. जावळी), असे मृत तरुणाचे नाव आहे.जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठार आणि धरणापासून काही अंतरावर फळणी हे गाव लागते. या गावच्या हद्दीत अंधारी बस स्टॉप आहे. या थांब्याच्या एस वळणाच्या खालील बाजूस असलेल्या झाडीत काही नागरिकांना गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह निदर्शनास आला.माहिती मिळताच मेढा आणि सातारा तालुका पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जागेवरच पंचनामा केल्यानंतर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. त्याच्या गळ्यावर काही खुणा दिसत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमके कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मेढा पोलिस ठाण्यात या घटनेची अद्याप नोंद झाली नव्हती.   

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस