शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

पानटपरी चालकाला मारहाण ; दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 2:56 PM

दारूच्या नशेत पानटपरी चालकाला दोघाजणांनी मारहाण करून पानपट्टीमधील मालाचे नुकसान केल्याची घटना सैदापूर, ता. सातारा येथे गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देपानटपरी चालकाला मारहाण ; दोघांवर गुन्हासातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सातारा : दारूच्या नशेत पानटपरी चालकाला दोघाजणांनी मारहाण करून पानपट्टीमधील मालाचे नुकसान केल्याची घटना सैदापूर, ता. सातारा येथे गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.समीर कच्छी (रा. सैदापूर, ता. सातारा) याच्यासह एका अनोळखीचा गुन्हा दाखल झालेल्यामध्ये समावेश आहे. आण्णा परमेश्वर सोनावणे (वय २९, रा. सैदापूर, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सैदापूर येथे आण्णा सोनावणे यांची पानटपरी आहे. दि. ५ रोजी रात्री नऊ वाजता समीर कच्छीने दारूच्या नशेत सोनावणे यांच्या पानटपरीजवळ येऊन विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

यावेळी सोनावणे यांनी तुम्ही दारू प्यायलेले आहात, मला शिवीगाळ करू नका, इथून निघून जा, असे सांगितले. त्यामुळे चिडून जाऊन कच्छी आणि अन्य एकाने सोनावणे यांना मारहाण केली. तसेच ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या विनोद परदेशी (रा. शाहूपुरी, सातारा) यांनाही संबंधितांनी मारहाण केली.

सोनावणे यांच्या पानटपरीतील मालाची तोडफोड करून नुकसानही करण्यात आले आहे. या प्रकारानंतर सोनावणे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर