बँकिंग क्षेत्रातील तज्ञ पी.एन.जोशी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 12:07 IST2022-03-01T12:07:30+5:302022-03-01T12:07:48+5:30

सातारा - बँकिंग क्षेत्रातील तज्ञ व सातारा येथे मुख्यालय असलेल्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी चेअरमन पी. एन. जोशी (वय-८९) ...

Banking expert PN Joshi passes away | बँकिंग क्षेत्रातील तज्ञ पी.एन.जोशी यांचे निधन

बँकिंग क्षेत्रातील तज्ञ पी.एन.जोशी यांचे निधन

सातारा - बँकिंग क्षेत्रातील तज्ञ व सातारा येथे मुख्यालय असलेल्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी चेअरमन पी. एन. जोशी (वय-८९) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने साताऱ्यात निधन झाले. त्यांच्यावर सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सातारच्या सदरबझार मधील कांगा कॉलनीतुन त्यांची अंत्ययात्रा निघेल. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Banking expert PN Joshi passes away