शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मला मिळालेला पुरस्कार जनतेचा अन् कर्मचाऱ्यांचा : मनोज जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST

सातारा : ‘महाराष्ट्र शासनाचा मिळालेला गुणवंत अधिकारी पुरस्कार हा केवळ माझा नसून, तो खऱ्या अर्थाने प्रशासनाला भरभरून साथ देणाऱ्या ...

सातारा : ‘महाराष्ट्र शासनाचा मिळालेला गुणवंत अधिकारी पुरस्कार हा केवळ माझा नसून, तो खऱ्या अर्थाने प्रशासनाला भरभरून साथ देणाऱ्या जनतेचा आणि आपल्या कर्तव्यासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तसेच आजवरच्या प्रशासकीय कारकिर्दीतील सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि माझ्या सहकारी अधिकारी बंधूंचा आहे,' असे मत जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्हा परिषदेमध्ये गुणवंत अधिकारी पुरस्कार मिळाल्यानंतर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव म्हणाले, 'कोणत्याही क्षेत्रातील उच्च कामगिरी एकट्याने शक्य नाही. जिल्हा परिषदेत काम करीत असताना आतापर्यंतचे सर्वच वरिष्ठांचे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले. त्यांचा मी ऋणी आहे. विविध पातळ्यांवर सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन केले गेले. अधिकारी मित्रांनीसुद्धा वेळोवेळी कौतुक केले आणि सहकार्यही केले. या सर्वांमुळे महाराष्ट्र शासनाचा मानाचा महत्त्वाचा समजला जाणारा गुणवंत अधिकारी पुरस्कार प्राप्त झाला. या सर्वांबरोबरच आई-वडिलांचे आशीर्वाद आणि कुटुंबीयांची मोलाची साथ खूप महत्त्वाची ठरली आहे. त्यांचादेखील मी ऋणी आहे.

माझ्यासोबतच जिल्हा परिषदेतील एक गुणवान कर्मचारी अवधूत वेल्हाळ यांनादेखील गुणवंत कर्मचारी पुरस्कार मिळाला. त्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे, असेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले.

फोटो २३सातारा झेडपी नावाने...

फोटोसह घ्यावी, ही विनंती...

फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अविनाश फडतरे, किरण सायमोते, विनायक पवार, आदी उपस्थित होते.

.........................................................................