शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सातारा: बामणोलीतील बोट क्लब कार्यालयाची तोडफोड, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 11:53 IST

बोट क्लब बंद राहिला तर तब्बल १०० कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार

अक्षय गोरेबामणोली: महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बामणोली येथील भैरवनाथ बोट क्लबच्या कार्यालयाची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आल्याची घटना आज, बुधवारी सकाळी घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, अज्ञाताने कार्यालयातील साहित्याची देखील जाळपोळ केली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार्यालयाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात कार्यालयातील सर्व रजिस्टर जळून खाक झाले असून इतर साहित्य देखील जाळले आहे. तोडफोड करणाऱ्याला तात्काळ अटक करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत बोट चालकांनी या घटनेबाबत अज्ञाताविरोधात मेढा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.बोट चालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता..गेल्या २ महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या विश्रांतीनंतर नुकताच बोट क्लब सुरू झाला होता. यातच अशी घटना घडल्यामुळे; बोट क्लब बंद राहिला तर तब्बल १०० कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे बोट चालकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआगPoliceपोलिस