शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कारणावरून सशस्त्र मारामारी

By admin | Updated: September 11, 2014 23:10 IST

चोरमारवाडीतील घटना : चौघे गंभीर; १९ जणांवर गुन्हा दाखल

कऱ्हाड : चोरमारवाडी (ता. कऱ्हाड) येथे रस्ता करण्याच्या कारणावरून गुरूवारी सकाळी दोन गटांत सशस्त्र मारामारी झाली. त्यामध्ये चारजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परस्परविरोधी फिर्यादीवरून पोलिसांनी १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सर्जेराव मारूती चोरमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आत्माराम तुकाराम चोरमारे, सुनील बाबासाहेब चोरमारे, दादासाहेब विठ्ठल चोरमारे, संदीप बाबासाहेब चोरमारे, हणमंत तुकाराम चोरमारे, बाबासाहेब विठ्ठल चोरमारे, दादासाहेब तुकाराम चोरमारे व मालन बाबासाहेब चोरमारे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे, तर महादेव तुकाराम चोरमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाराम विठ्ठल चोरमारे, आनंदा मारूती चोरमारे, संजय केशव चोरमारे, बाजीराव मारूती चोरमारे, सर्जेराव मारूती चोरमारे, राहुल खाशाबा चोरमारे, अंकुश यशवंत चोरमारे, लव यशवंत चोरमारे, मनीषा यशवंत चोरमारे, रेखा बाजीराव चोरमारे, बाळासाहेब आकाराम चोरमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्जेराव चोरमारे यांच्या अंगणातून रस्ता करण्याच्या कारणावरून ही मारामारी झाली. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांना लाकडी दांडके, दगड, गज, कोयता व हातोड्याने मारहाण केली. (प्रतिनिधी)डोळ््यात मिरचीची पूड या मारामारीवेळी एका गटाने मिरची पूड वापरल्याचे समोर आले आहे. डोळ्यांत मिरची पूड टाकून संशयितांनी एकमेकांना मारहाण केली. मारामारीत काही महिलाही जखमी झाल्या आहेत.