शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ‘सेक्स रॅकेट’मध्ये आणखी एका महिलेस अटक, आरोपींची संख्या पाचवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 12:52 IST

कऱ्हाड : आश्रमाच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या ‘सेक्स रॅकेट’ प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तयार केलेल्या तीन वरिष्ठ ...

कऱ्हाड : आश्रमाच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या ‘सेक्स रॅकेट’ प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तयार केलेल्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने तपासाला गती दिली असून या प्रकरणात मंगळवारी आणखी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात पाच जणांना अटक झाली आहे. तर अन्य काहीजणांकडे कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे आरोपींची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.काजल आलोरहिम शेख (वय ३०, रा. भिगवण, ता. इंदापूर, सध्या रा. गजानन हौसिंग सोसायटी, सैदापूर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंभू येथील सेक्स रॅकेट प्रकरणात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आश्रमचालक महिलेसह वाल्मीक महादेव माने या संशयिताला अटक केली होती. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी याप्रकरणी कऱ्हाड ग्रामीण पोलिसांना सखोल तपास करून कारवाईचे आदेश दिले होते.पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ तीन अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक तयार करून या प्रकरणाच्या तपासाला गती दिली.या तपास पथकाने रविवारी ऋतुराज शहा व सचिन माने या दोघांना अटक केली होती. त्यानंतर अटकेत असणाऱ्या चौघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता काजल शेख या महिलेचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तिलाही अटक केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस