शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील विधान दुर्दैवी - पृथ्वीराज चव्हाण

By प्रमोद सुकरे | Updated: December 18, 2024 19:20 IST

'भाजपाला देशात पुन्हा वर्णव्यवस्था आणायचीय'

कराड : केंद्रीय मंत्री अमित शहा याचे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील विधान हे अत्यंत दुर्दैवी आहे. आरएसएस  वाल्यांच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल किती द्वेषपूर्ण भावना भरलेली आहे, याचेच त्यातून प्रदर्शन झाले असून उद्या गुरुवारी १९ रोजी काँग्रेस त्याच्या निषेधार्थ जाहीर आंदोलन करणार आहे. असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कायमच विरोध केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते, याबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, भाजपाने वैचारिक हल्ला करावा. मात्र, द्वेषपूर्ण वक्तव्य करून समाजात विभाजन करण्याची भाजपाची प्रवृत्ती असून लोकसभेला मोदींनी मुस्लिम समाजाला टार्गेट केले होते. भाजपाला या देशात पुन्हा वर्णव्यवस्था आणायची असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली. राज्यातील निवडणुका होऊन महिना संपत आले तरी खातेवाटप झालेले नाही. याबाबत विचाताच चव्हाण म्हणाले की, सध्याचे सरकार सत्तेची वाटणी आणि राज्याचा खजिना लुटण्याकरता तयार झाले आहे. राज्यात सत्तेची साठेमारी चालू असून अतिशय यश मिळाल्याने ते पचवणे त्यांना अवघड जात आहे. 

बेळगाव येथे २६ व २७ डिसेंबरला काँग्रेसचे अधिवेशनअखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने २६ व २७ डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे अधिवेशन घेतले आहे. महात्मा गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती त्याला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होणार आहे. २६ रोजी बैठक व २७ रोजी जाहीर अधिवेशन होणार आहे. त्याला देशातील काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपा