शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

अक्षयकुमारच्या हाती खोरं ! पिंपोडे बुद्रुकच्या श्रमदानात उत्साहाने सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 8:05 PM

वॉटर कप स्पर्धेत लोकसहभागाचा उत्साह दिवसेंगणिक वाढतच चालला असून, कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे बुधवारी सायंकाळी अभिनेता अक्षयकुमार याने श्रमदानात भाग घेतला.

सातारा : जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेत लोकसहभागाचा उत्साह दिवसेंगणिक वाढतच चालला असून, कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे बुधवारी सायंकाळी अभिनेता अक्षयकुमार याने श्रमदानात भाग घेतला. यावेळी अक्षयकुमारसोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांची झुंबड उडाल्यामुळे थोडक्यात श्रमदान करून तो निघून गेला. गेल्या दोन वर्षांत कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांनी वॉटर कप स्पर्धेत पारितोषिके मिळविल्यामुळे गावोगावी चुरस निर्माण झाली आहे. उत्तर-पूर्व कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुकचा परिसर दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी गेल्या तीन महिन्यांपासून पंजाबच्या पार्श्वभूमीवरील ‘केशरी’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. अभिनेता अक्षयकुमारही याचेही यानिमित्ताने याठिकाणी सातत्याने येणे-जाणे सुरू आहे. गेल्या आठवड्यात अक्षयकुमार या गावात आल्यानंतर आपणही वॉटर कप स्पर्धेच्या श्रमदानात भाग घेऊ, असा शब्द त्याने दिला होता. त्यानुसार बुधवारी पिंपोडे बुद्रुकच्या श्रमदानात सहभागी होऊन अक्षयकुमारने आपला शब्द पाळला. तो मन लावून श्रमदान करत असताना काही तरुणांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली. अखेर हा गोंधळ पाहून अक्षयकुमारने येथून जाणे पसंद केले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील हेही उपस्थित होते. 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाAkshay Kumarअक्षय कुमारSatara areaसातारा परिसर