शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
3
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
4
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
5
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
6
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
7
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
8
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
9
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
10
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
11
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
12
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
13
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
14
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
15
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
16
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
17
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
18
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
19
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
20
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले

Satara: अजिंक्यतारा कारखान्यावरील वादावादीत गोळीबार, सुरक्षारक्षक ठार 

By नितीन काळेल | Published: April 18, 2024 1:20 PM

एकजण ताब्यात; मृत भरतगाववाडीतील 

सातारा : शेंद्रे येथील अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या रेणुका शुगर्स मिल बगॅस यार्डमध्ये वादावादीच्या कारणातून सुरक्षारक्षाकवर पिस्टलमधून गोळीबार करण्यात आला. यामध्ये सुरक्षारक्षक अंकुश रामकृष्ण शिंदे (रा. भरतगाववाडी, ता. सातारा) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सत्यवान बाळकृष्ण साळुंखे (रा. बोरगाव, ता. सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार शुभम बाळासाहेब चव्हाण (रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. फिर्यादीनुसार दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी साडे चारच्या सुमारास हा प्रकार घडला.मृत अंकुश शिंदे हे मागील सहा महिन्यांपासून शेंद्रे, ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यामधील रेणुका शुगर्स मिल बगॅस यार्डमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारी वादावादीतून त्यांच्यावर शुभम चव्हाण याने पिस्टलमधून गोळी झाडली. ही गोळी शिंदे यांच्या छातीत लागली. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत सातारा येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, त्यांचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित शुभम चव्हाण याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

छातीवर लागली गोळी..पिस्टलमधून झाडलेली गोळी मृत अंकुश शिंदे यांच्या छातीत डाव्या बाजुला लागली होती. त्याठिकाणी खोल जखम झालेली. तर या प्रकारानंतर सातारा तालुका पोलिसांनी तातडीने हालचाल करुन संशयित शुभम चव्हाण याला ताब्यात घेतले. संशयित हा बगॅस यार्डमध्येच काम करत होता. त्याची कोणत्या कारणातून सुरक्षारक्षक शिंदे यांच्याबरोबर बाचाबाची झाली याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेFiringगोळीबारDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस