शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

सोशल मीडिया कारवाई विरोधात प्रत्येक जिल्'ाला एक वकील , शिवसेनेची दुटप्पी भूमिका हाच मोठा विनोद : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:49 PM

कºहाड : ‘ज्या सोशल मीडियाच्या आधारावर भाजप सरकार सत्तेत आले त्याच सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल व्यक्त होणाºया भावनांविरोधात कारवाई केली आहे.

ठळक मुद्दे‘नारायण राणे यांच्याविरोधात सर्वपक्षीय अराजकीय उमेदवार सत्तेतही राहायचे आणि बाहेरून शिवीगाळही करायची हा दुटप्पीपणा लोकांच्या आता लक्षात येऊ लागलासरकार विरोधातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात करत आहोतयवतमाळ ते नागपूर असा मोर्चा

सोशल मीडिया कारवाई विरोधात प्रत्येक जिल्'ाला एक वकील , शिवसेनेची दुटप्पी भूमिका हाच मोठा विनोद : शरद पवार

कºहाड : ‘ज्या सोशल मीडियाच्या आधारावर भाजप सरकार सत्तेत आले त्याच सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल व्यक्त होणाºया भावनांविरोधात कारवाई केली आहे. ज्या युवक, पत्रकारांवर कारवाया होतील, त्यांच्या बाजूने कायदेशीररीत्या पक्ष ठामपणे उभा राहील. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही शुक्रवारी चाळीस वकिलांची बैठक घेतली आहे. प्रत्येक जिल्'ाला एक वकील देऊन सोशल मीडियावरून होणाºया कारवाईबाबत ते संबंधितांची बाजू मांडतील,’ अशी माहिती राष्टÑवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.आधुनिक महाराष्टÑाचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन करण्यासाठी शरद पवार शुक्रवारी सायंकाळी कºहाडात दाखल झाले.त्यावेळी होते.शरद पवार म्हणाले, ‘नारायण राणे यांच्याविरोधात सर्वपक्षीय अराजकीय उमेदवार देऊन राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांनी त्याला पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव इतरांकडून आला आहे. त्यावर आपण योग्य निर्णय घेऊ, शिवसेना एकीकडून भाजपवर टीका करत आहे. आणि दुसºया बाजूने त्यांच्यासोबत सत्तेत आहे. हाच मोठा विनोद आहे. भाजप फसवे आहे, असे शिवसेना म्हणत असेल तर त्या फसव्यांबरोबर तुम्ही जाता कसे? हा आमचा प्रश्न आहे. सत्तेतही राहायचे आणि बाहेरून शिवीगाळही करायची हा दुटप्पीपणा लोकांच्या आता लक्षात येऊ लागला आहे.

राज्यातील साखर कारखान्यांसमोर विजेचा प्रश्न मोठा आहे. त्या अनुषंगाने १८ साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक मी घेतली होती. केंद्र व राज्य सरकार म्हणते वीज निर्मिती करा. मात्र प्रत्यक्षात तयार झालेली वीज कोणी घेत नाही. हा एक मोठा किचकट प्रश्न कारखान्यांसमोर आहे. तो सोडविण्याच्या अनुषंगाने साखर संघ व कारखान्यांचे अध्यक्ष यांची बैठक घेतली होती. त्यात काही निर्णय घेतले. त्या अनुषंगाने ते सरकारपर्यंत पोहोचवायचे आहेत.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून सरकार विरोधातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात करत आहोत. त्याची व्याप्ती राज्यभर असणार आहे. विदर्भ, मराठवाडा येथे या आंदोलनाची गरज आहे. त्यानुसार १२ डिसेंबरला मी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होणार आहे. यवतमाळ ते नागपूर असा मोर्चा काढण्यात येईल. काँग्रेसच्या प्रत्येकाची इच्छा राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत अशीच आहे. नव्या पिढीचा उमदा अध्यक्ष होत असेल तर त्यांचे स्वागत व्हायला पाहिजे. नव्या पिढीकडे सूत्रे दिल्यानंतर काय होईल, याचाही अंदाज काँग्रेसला येईल आपणही पाहू,’ असे शरद पवार म्हणाले.

पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौºयाची माहिती पत्रकारांकडून घेतली. मुख्यमंत्री वाळवा येथील हुतात्मा सहकारी साखर कारखान्यावर कार्यक्रमासाठी जाणार असल्याचे समजताच ‘दिवंगत नागनाथअण्णा नायकवडी यांच्या आत्म्याला काय वाटेल देव जाणे. आयुष्यभर अण्णांनी कोणते विचार जोपासले आणि हे लोक काय करायला लागलेत कोणास ठाऊक,’ असे शरद पवार म्हणाले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर