शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: बनावट ॲपच्या माध्यमातून तरुणाला १३ लाख रुपयांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 14:10 IST

शिरवळ (जि. सातारा) : खासगी कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या पळशी येथील एका युवकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरिता ...

शिरवळ (जि. सातारा) : खासगी कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या पळशी येथील एका युवकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरिता ॲप डाउनलोड करायला लावून सायबर चोरट्यांनी तब्बल १३ लाख ३९ हजार ७७० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. पंकज महादेव चव्हाण, असे गंडा घातलेल्या तरुणाचे नाव आहे.पळशी येथील पंकज चव्हाण हा २५ फेब्रुवारी ते ३१ जुलै यादरम्यान एक व्हिडीओ पाहत असताना गुंतवणूक संबंधित ॲपबाबत माहिती मिळाली. या ॲपमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतविलेल्या रकमेवर दररोज १ टक्के रक्कम मिळणार, असे दर्शविले होते. त्यानुसार पंकज चव्हाण यांनी ते ॲप डाउनलोड करीत कागदपत्रांची पूर्तता केली.

पंकज चव्हाण याने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून १३ लाख ३९ हजार ७७० रुपये गुंतविले. १२ ऑगस्ट रोजी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, पैसे निघाले नाहीत. तसेच संबंधित ॲप प्ले स्टोअरवर दिसत नसल्याने ऑनलाइन सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. पंकज चव्हाण यांनी सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार दाखल केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरshare marketशेअर बाजारfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी