शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

धक्कादायक! डोक्यावर लिंबू फिरवून तरूणीवर बलात्कार, साताऱ्यात तरूणावर जादूटोणाचाही गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 16:09 IST

याप्रकरणी पोलिसांनी एका तरूणाला अटक केली आहे

सातारा: तरूणीला खोलीमध्ये नेऊन तिच्या डोक्यावरून लिंबू फिरवून तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी एका तरूणाला अटक केली आहे. ही घटना शनिवार, दि. २० रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.मुक्तार नासीर शेख (वय २४, रा. राजसपुरा पेठ, सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुक्तार शेख याने २३ वर्षीय पीडित तरूणीला एका रुममध्ये नेले. या ठिकाणी त्याने तिच्या डोक्यावरून लिंबू फिरवून तिला भूरळ पाडली. त्यानंतर तिला बेडवर ढकलून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.या प्रकारानंतर संबंधित पीडित मुलीने हा प्रकार घरातल्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. शनिवारी रात्री नऊ वाजता शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पीडित मुलीने मुक्तार शेखच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मुक्तार शेखवर बलात्कार आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वे गुन्हा दाखल केला. काही वेळातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस