शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

साताऱ्यातील शिरंबे येथे अडीच एकर क्षेत्रातील ऊसाला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

By दीपक शिंदे | Published: November 09, 2022 11:15 PM

ग्रामस्थांचे प्रसंगावधान, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू

कोरेगाव 

शिरंबे (ता. कोरेगाव) येथील सुतारमाळा नावाच्या शिवारात जयश्री बबन जाधव यांच्या गट नंबर २५० मधील अडीच एकर क्षेत्रातील ऊसाला बुधवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती समजताच ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या शिवारात सर्वत्र ऊस पीक असल्याने भीतीचे वातावरण आहे.

जाधव यांच्या अडीच एकर क्षेत्रावरील उसाला आग लागल्याची माहिती काही शेतकऱ्यांना समजली  त्यांनी तातडीने गावातील प्रमुख मंडळींची माहिती दिली. त्यानंतर  गावातील भोंगा वाजवला. प्रमुख चौकात ग्रामस्थ व शेतकरी जमल्यानंतर त्यांना आगीची माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनी कशाचीही तमा न बाळगता प्रसंगावधान राखत तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. या क्षेत्रात सर्वत्र ऊस पीक असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण होते.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसरkoregaon-acकोरेगाव