शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: उंब्रजमध्ये चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न, कंट्रोल रूम-उंब्रज पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 15:42 IST

सायरनचा आवाज येताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पलायन केले.

अजय जाधव

उंब्रज: बँक ऑफ महाराष्ट्रच्या कंट्रोल रुमच्या कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे व त्यांनी तात्काळ उंब्रज पोलीस ठाण्याला संपर्क साधल्यामुळे उंब्रज येथील एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. पोलीस गाडीचा सायरन वाजताच दोघा चोरट्यांनी घटनास्थळावरुन पलायन केले.याबाबत माहिती अशी की, आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास मास्क घातलेल्या दोन चोरट्यांनी येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम कटावणीने फोडण्याचा प्रयत्न सुरू केला होता. हे कंट्रोल रुममधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानी तात्काळ उंब्रज पोलिसांशी संपर्क केला.दरम्यान, उंब्रज पोलीस ठाण्याचे कर्मचारी नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. पोलीस ठाण्यातून या घटनेची माहिती मिळताच हे पथक घटनास्थळी रवाना झाले. सायरनचा आवाज येताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी चोरट्यांचा  पाठलाग केला मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पळून गेले. या घटनेनंतर  अज्ञात चोरटयांविरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस