शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: उलट्या दिशेने महामार्ग ओलांडताना दोन कारची समोरासमोर धडक, पाचजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 18:34 IST

महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत

माणिक डोंगरेमलकापूर: भरधाव कारला उलट्या दिशेने आलेल्या कारची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावर आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.    प्रकाश नामदेव भुजबळ (वय ५५), प्रणाली प्रकाश भुजबळ (२२ दोघे रा. दहिवडी ता. माण), विनायक विजय पालगे (५३ रा. यादव गोपाळपेठ सातारा), संजय पांडुरंग पाटील, सोमनाथ अनिल साळुंखे, अशी जखमींची नावे आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.   घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार क्रमांक (एम.एच-११-सी.डब्ल्यू-८५२१) मधून पाचजण कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी पुणे-बंगळुरु महामार्गावर उलट्या दिशेने महामार्ग ओलांडणाऱ्या कार क्रमांक (एम.एच-५०-एफ-६६२६)ला जोरदार धडक झाली. या धडकेत कारमधील पाचजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. अपघाताची माहिती कराड शहर पोलिसांसह महामार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, जखमींना रूग्णवाहिकेने कृष्णा रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद कराड शहर पोलास ठाण्यात झाली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातhighwayमहामार्ग