शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
2
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
3
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
4
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
5
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
6
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
7
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
8
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
9
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
10
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
11
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
12
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
14
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
15
१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS
16
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
17
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
18
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
19
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
20
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

Satara: कोल्हापूरला निघालेली खासगी बस उलटली; १२ प्रवासी जखमी, वाहतूक विस्कळीत

By संजय पाटील | Published: March 27, 2024 12:38 PM

अपघातानंतर सुमारे पाऊण तास वाहतूक विस्कळीत

कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वराडे, ता. कऱ्हाड येथे मोहिते वस्तीसमोर खासगी बस उलटली. या अपघातात खासगी बसमधील १२ प्रवासी जखमी झाले आहेत. बोरवलीवरून कोल्हापूरला ही ट्रॅव्हल्स निघाली होती. आज, बुधवारी सकाळच्या सुमारास वराडे गावच्या हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने वळणावर ट्रॅव्हल्स पलटी झाली. बोरिवलीहून कोल्हापूरकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बुधवारी सकाळी वराडे गावच्या हद्दीत तासवडे टोलनाक्यापासून काही अंतरावर असलेल्या मोहिते वस्तीनजीक आली. त्यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने खासगी बस महामार्गनजीक पलटी झाली. या खासगी बसमधून सुमारे २८ जण प्रवास करत होते. यातील बारा प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उंब्रज येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  अपघातानंतर सुमारे पाऊण तास वाहतूक खोळंबा होवून सुमारे दोन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रॅव्हल रस्त्यातून बाजूला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. घटनास्थळी तळबीड पोलीस दाखल झाले असून त्यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरkolhapurकोल्हापूरAccidentअपघात