शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कराडमधील कारवाईत २२२ पोती धान्यसाठा जप्त, पुरवठा विभागाचा छापा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:45 IST

काळाबाजाराशी संबंधित बाबींचा तपास सुरू

कराड : कराड शहरातील वाखाण परिसरात असलेल्या एका खासगी धान्य गोडावूनवरती पुरवठा विभागाच्या वतीने रविवार, (दि. २९) रोजी दुपारी छापा टाकण्यात आला. यामध्ये तब्बल ११ टन गहू आणि तांदळाच्या २२२ पोत्यांचा साठा जप्त करण्यात आला असून, याची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, कराडच्या पुरवठा विभागाच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी साहिला नायकवडे यांना वाखाण परिसरात एका खासगी गोडावूनमध्ये धान्यसाठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. गोडावून उघडल्यानंतर आतमध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा असल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर गोदामचालक रमेश पाटणे यांना तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आले. प्रारंभी त्यांनी या साठ्याबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. दरम्यान, पंचनामा पूर्ण झाल्यानंतर यामध्ये दोषी आढळणाऱ्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत कराड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

काळाबाजाराशी संबंधित बाबींचा तपास सुरूपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत तत्काळ पंचनामा प्रक्रिया सुरू केली. जप्त केलेले धान्य सुरक्षितपणे शासकीय गोदामात हलवण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या धान्यातील प्रत्येक पोते सुमारे ५० किलो वजनाचे असून, एकूण साठा ११ टनांहून अधिक आहे. प्राथमिक तपासात हे धान्य शासकीय वितरण प्रणालीशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे हा साठा स्वस्त धान्य दुकानदारांसाठी असलेला सरकारी माल आहे का? याची सखोल चौकशी सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Raid in Karad: 222 sacks of grain seized, supply department action.

Web Summary : Supply department raided a godown in Karad, seizing 222 sacks (11 tons) of wheat and rice worth ₹3.5 lakhs. Investigation is underway regarding black market links and source of the grain.