शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

सातारा जिल्ह्यात २२०० पोलीस तैनात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:35 AM

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या २२०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत परजिल्ह्यातील ...

ठळक मुद्देदोन दिवसांत परजिल्ह्यातील कुमक येणारठिकठिकाणी नाकाबंदी सुरूच

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या २२०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत परजिल्ह्यातील पोलिसांची आणखी कुमक साताºयात दाखल होणार आहे.सातारा लोकसभा निवडणुकीचे मतदान मंगळवार, दि. २३ रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलीस दलाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

उपलब्ध कर्मचाºयांवरच सध्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २२०० कर्मचारी सध्या बंदोबस्तात कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाºयांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. बारा तास कर्मचारी सध्या ड्यूटी बजावत आहेत. मतदानाला अवघे चार दिवस उरले असल्यामुळे डोळ्यात तेल घालून पोलीस कर्मचारी ड्यूटी बजावत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात येणारे आणि बाहेर जाणाºया रस्त्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी साताºयाच्या दौºयावर असल्याने आदल्या दिवसापासून पोलिसांनी सभास्थळी बंदोबस्त तैनात केला आहे. शरद पवार यांची जिल्हा परिषदेच्या मैदानावर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गांधी मैदानावर सभा होणार आहे. या दोन्ही सभा सायंकाळी असल्यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण आहे. दोन्हीकडे बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागणार आहे.दरम्यान, मतदानादिवशी परजिल्ह्यातील पोलिसांची आणखी कुमक साताºयात दाखल होणार आहे. त्यामुळे सातारा पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस