शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे कॉल सेंटर पुन्हा कार्यान्वित, बेडची माहिती मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:22 IST

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा परिषदेने कॉल सेंटर पुन्हा कार्यान्वित केले आहे. याद्वारे रुग्णांना ...

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा परिषदेने कॉल सेंटर पुन्हा कार्यान्वित केले आहे. याद्वारे रुग्णांना तत्काळ बेड मिळण्यासाठी मदत होणार आहे. गरजू रुग्णांनी ०२३३-२३७४९०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले आहे.

कोरे म्हणाल्या की, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत कोरोना लसीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा पूर्ण कार्यक्षमतेने ‌कार्यरत आहे. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस टोचून घ्यावी. लसीकरण झालेली व्यक्ती व इतरांनी गर्दी टाळावी. बेड मिळण्यासाठी २३७७९०० व २३७८९०० या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.

डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेतील हे कॉल सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यरत होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने त्यावरील ताण कमी झाला होता. आता जिल्ह्यात दररोज सरासरी २०० ते ३०० रुग्ण सापडू लागल्याने कॉल सेंटर पुन्हा कार्यान्वित केल्याचे कोरे म्हणाल्या.