शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

Sangli Accident News: कुत्र्याला वाचवायला गेला अन् जीव गमावून बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:59 IST

मध्यरात्री झाला अपघात

मिरज : मिरज-सांगली रोडवर मध्यरात्री समोर आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघातातसांगलीतील तरुणाचा मृत्यू झाला तर यामध्ये एक जण जखमी झाला. ही घटना रविवार, (दि.१९) मध्यरात्री अडीच वाजता घडली.विश्वजीत दिलीप नाईक (वय २१, रा. डी-मार्ट पाठीमागे, सांगली) असे मृताचे नाव आहे. कारचालक नाईक मध्यरात्री भरधाव वेगात सांगलीला जात होते. यावेळी अचानक समोर आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटून रस्त्याकडेला असलेल्या जाहिरात फलकाच्या लोखंडी अँगलला धडकली. या धडकेत विश्वजीतचा मृत्यू झाला, तर गाडीत बसलेला एक जण जखमी झाला. या अपघातात वाहनाचेही मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात योगेश भालचंद्र सूर्यवंशी (रा. विठ्ठल नगर, सांगली) यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच सपोनि संदीप शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Man dies trying to save dog in accident.

Web Summary : A young man from Sangli died in a tragic accident near Miraj while trying to save a dog. The car crashed into a roadside billboard after losing control, also injuring another person. Police are investigating.