शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election 2026: नवलच! सांगली जिल्ह्यात 'या' ठिकाणी विजयी नाही तर, पराभूत उमेदवारांची काढली मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 14:02 IST

'कसा पडला' यापेक्षा 'कसा लढला' याच न्यायाने त्यांनी लढत दिली, गावागावात माता-भगिनींकडून औक्षण

कोकरूड : निवडणूक कोणतीही असो, जय पराजय हा ठरलेलाच असतो. विजयी उमेदवार फटाके फोडत, गुलाल उधळत मिरवणूक काढतो. मात्र, शिराळा तालुक्यातील दोन पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनीही मिरवणूक काढली. गावागावातील लोक सहभागी झाले. महिलांनी त्यांना चक्क ओवाळले. दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागला.आमदार सत्यजीत देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या कोकरूड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी विरुद्ध जन सुराज्य-भाजप अशी लढत होती. गटात जन सुराज्यचे साईतेजस्वी देशमुख तर पंचायत समिती गणात भाजपचे बाजीराव पाटील विजयी झाले. राष्ट्रवादीचे विनोद पन्हाळकर कोकरूड गटात आणि प्रमोद ऊर्फ आबा पाटील गणामध्ये पराभूत झाले.

या दोन तरुण युवकांनी आमदार देशमुख यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार लढत दिल्यामुळे त्यांचे नाव तालुका भर झाले. पराभव होऊनही त्यांच्या मनात नाराजी नव्हती. 'कसा पडला' यापेक्षा 'कसा लढला' याच न्यायाने त्यांनी लढत दिली होती. विनोद पन्हाळकर आणि प्रमोद पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढण्याचे ठरवले. दोघांनीही पाठिंबा दिला.

गावागावात माता-भगिनींकडून औक्षणकोकरूड गटातील सर्व गावांत मिरवणूक निघाली. गावागावात माता-भगिनींकडून औक्षण करून जल्लोषात स्वागत केले. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंग नाईक, रणधीर नाईक यांनी पाठीवर थाप टाकून कौतुक केले. पराभूत उमेदवारांनी मिरवणूक काढल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तालुक्यात याची चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Unique! Defeated Candidates' Procession in Sangli ZP Election Draws Crowds

Web Summary : In Shirala, defeated ZP and Panchayat Samiti candidates received village-wide support. Despite losing to established leaders, their spirited fight was celebrated with processions and traditional welcomes, highlighting their impact.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीPoliticsराजकारण