शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli crime: अनैतिक संबंध उघड करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 19:25 IST

पीडितेच्या पती व मुलांना मारून टाकण्याची धमकी

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील एका गावातील ३१ वर्षीय महिलेस दोघांमधील असलेले अनैतिक संबंध इतरांना सांगण्याची धमकी देत तिच्यावर इच्छेविरुद्ध बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार फेब्रुवारी ते ३ जून अशा चार महिन्यांच्या कालावधीत वेळोवेळी घडला आहे.याबाबत पीडित महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश सूर्यवंशी (पूर्ण नाव व पूर्ण पत्ता नाही) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.संशयित अविनाश सूर्यवंशी याने पीडितेच्या मोबाईलवर फोन करून दोघांमधील संबंध उघड करण्याची धमकी देत तिला कामेरी येथील बसथांब्यावर बोलावून घेतले. तेथून दुचाकीवरून शिवपुरी गावातील लॉजवर घेऊन जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितल्यास पीडितेच्या पती व मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली. सहायक पोलिस निरीक्षक सागर वरूटे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस