शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: वारणा डाव्या कालव्याला पडले भगदाड, लाखो लिटर पाणी गेले वाया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 17:44 IST

शिवाजी पाटील कोकरुड : कुसळेवाडी (ता. शिराळा) येथे वारणा डाव्या कालव्याला भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया गेले ...

शिवाजी पाटील

कोकरुड : कुसळेवाडी (ता. शिराळा) येथे वारणा डाव्या कालव्याला भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया गेले असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आज, शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.  मिळालेली माहिती अशी की, चांदोली धरणाच्या डाव्या बाजूने वारणा डावा कालवा काढण्यात आला असून खुजगांवपर्यंत कालव्याचे दोन्ही बाजूने सिमेंटचे अस्तारिकरण करण्यात आले आहे. कुसळेवाडी-काळूद्रे दरम्यान येथून मस्कर वस्तीकडे जाणारा जूना लोखंडी पुल खराब झाल्याने गेल्या वर्षापासुन कालव्यावर नवीन पुलाचे काम सुरु आहे. कालव्यामध्ये लहान आकाराच्या सिमेंट पाइप टाकल्या होत्या. 

मात्र कालव्यात सोडलेल्या पाण्याचा मोठा विसर्ग असल्याने पाइप टाकलेल्या ठिकाणी दाब वाढल्याने गावाकडील उताराच्या बाजूने भगदाड पडले. लाखो लिटर पाणी वाया जात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी