शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

कोविड रुग्णालयावर स्वयंसेवकांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 4:43 PM

महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णालयातील बेड्सची उपलब्धता व रुग्णांची फरफट रोखण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी पाऊल उचलले आहे. या कोविड रुग्णालयासाठी प्रत्येकी दोन स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी स्वयंसेवकांचा मोठा गट असलेल्या संघटनांनी महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहनही कापडणीस यांनी केले आहे.

ठळक मुद्देकोविड रुग्णालयावर स्वयंसेवकांचा वॉचमदत करण्यासाठी स्वयंसेवक नियुक्त

सांगली : महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णालयातील बेड्सची उपलब्धता व रुग्णांची फरफट रोखण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी पाऊल उचलले आहे. या कोविड रुग्णालयासाठी प्रत्येकी दोन स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी स्वयंसेवकांचा मोठा गट असलेल्या संघटनांनी महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहनही कापडणीस यांनी केले आहे.महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. जिल्हा व महापालिका प्रशासनाने काही खासगी रुग्णालयेही अधिग्रहित केली आहेत. तरीही कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यावर आता आयुक्त कापडणीस यांनीच उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या महापालिकेची सर्वच यंत्रणा कोरोनाविरूद्धच्या लढाईत रस्त्यावर उतरली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. त्यात आता रुग्णालयातील बेड्सची उपलब्धता व रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलSangliसांगली