शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विश्वजीत कदम, विशाल पाटील यांनी प्रचाराचे नेतृत्व करावे, चंद्रहार पाटील यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 11:42 IST

उमेदवारीचे वाद संपविण्याची गरज

सांगली : झालं, गेलं गंगेला मिळालं, आता माझ्या प्रचाराचे नेतृत्व काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम आणि प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी करावे, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले.चंद्रहार पाटील म्हणाले, उमेदवारीसाठी आग्रह धरणे कार्यकर्ता म्हणून ठीकच आहे. त्यांच्याबाबत माझ्या मनात कधीच कटुता नव्हती. जर महाविकास आघाडीने काँग्रेसला उमेदवारी दिली असती, तर मी खुल्या मनाने त्यांचा प्रचार करण्यासाठी पुढाकार घेतला असता. तशी कबुलीच मी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी दिली होती. महाविकास आघाडीची उमेदवारी मला मिळाली असल्याने आता विशाल पाटील व विश्वजीत कदम यांनी खुल्या मनाने माझ्या प्रचारात सहभागी व्हावे, मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करेन.

अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार येणारउद्धवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)चे नेते शरद पवार व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या तारखा निश्चित झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ निश्चित करण्यात येईल. दि. १५ किंवा १९ एप्रिलला अर्ज दाखल करणार आहे, असेही चंद्रहार पाटील म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४sangli-pcसांगलीchandrahar patilचंद्रहार पाटील