शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Accident: ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात दोघे युवक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:32 IST

ट्रक चालक गेला पळून

विठ्ठल ऐनापुरेजत : सांगोला महामार्गावर जतपासून चार किलोमीटर अंतरावर ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील देवदत्त दिलीप शिंदे (वय २०) व यशराज नाना शिंदे (वय १५, दोघे रा.शेगाव, ता. जत) हे दोघेजण ठार झाले. हा अपघात आज, सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला.अपघातात मृत झालेला देवदत्त शिंदे हा तरूण चालक म्हणून काम करीत हाेता. तर यशराज हा इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. दोघेही शेगावमध्ये राहत होते. सोमवारी सकाळी दोघेजण दुचाकीवरून शेगाववरून जतकडे निघाले होते. जतपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सागर बाहुबली कापड दुकानाजवळ आले असता समोरून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यशराज हा जागीच मृत झाला. गंभीर जखमी देवदत्तला जत ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र त्याचाही मृत झाला.

अपघातात दुचाकी ट्रकमध्ये घुसून चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक थांबवून तेथून पळ काढला. जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृत यशराजचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात आणला. अपघातात दोघे युवक मृत झाल्यामुळे शेगाव गावावर शोककळा पसरली आहे.

मृत यशराज आठवीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. अपघात झालेल्या मार्गावर सोळा चाकी व अठरा चाकी वाहने वेगाने जातात. त्यामुळे येथे अपघाताचा धोका वाढला असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू