शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक, अपघातात 1 ठार आणि 7 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 20:07 IST

अपघातामुळे तासगाव-सांगली रस्त्यावरील वाहतुक जवळपास तीन तास ठप्प झाली होती.

कवठे एकंद: तासगाव-सांगली रस्त्यावर कवठेएकंदनजीक दोन चारचाकी गाड्यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मोटारीतील दोघे ठार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजता घडली. वासुंबे फाट्यापासुन पुढे मांजर्डे (ता. तासगाव) येथील कुटुंब गाडी(क्र. एमएच 10 डीएल 9601) सांगलीहुन तासगावच्या दिशेने जात होते. तर दानोळी (ता. शिरोळ) येथील कुटुंब गाडी(क्र. एमएच 09 डीए 0304) सांगलीच्या दिशेने जात होते.

वरद कोल्ड स्टोअरेजनजीक दोन्ही वाहनांची भीषण धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनांमधील आठजण जखमी झाले. सर्वांना तात्काळ आपलत्कालीन रुग्णवाहिकेतुन सांगलीतील शासकीय रुग्णालयात व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. अद्याप मृत व जखमींची नावे समजू शकली नाहीत.

अपघातामुळे तासगाव-सांगली रस्त्यावरील वाहतुक जवळपास तीन तास ठप्प झाली होती. दोन्ही बाजुस तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील व पथकाने धाव घेतली. ग्रामस्थ व युवकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगलीDeathमृत्यू