शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील बायपास रोडजवळ असलेल्या मल्टिप्लेक्सजवळून जाणाऱ्यास चाकूने धाकाने लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील बायपास रोडजवळ असलेल्या मल्टिप्लेक्सजवळून जाणाऱ्यास चाकूने धाकाने लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. सागर धनाजी लोखंडे (वय २१, रा.संपत चौक, सांगली) व शशिकांत जगन्नाथ कांबळे (२८, रा.चिंतामणीनगर झोपडपट्टी, सांगली) अशी संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून १४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बुधवार, दि. १८ रोजी हमालीचा व्यवसाय करणारे बाळू पांडुरंग लेंगरे (रा.कर्नाळ रोड, सांगली) हे सायंकाळी सातच्या सुमारास जात असताना, त्यांना चाकूच्या धाकाने लुटण्यात आले होते. पोलीस या संशयितांच्या मागावर होते. यावेळी एलसीबी पथकातील संतोष गळवे व संदीप पाटील यांना माहिती मिळाली की, संशयित हे आरटीओ ऑफिस कमानीजवळ स्वस्त दरात मोबाइल विक्रीचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसार, पथकाने दोघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी सांगितले की, आठवड्यापूर्वी मल्टिप्लेक्सजवळ एकास अडवून त्याच्याकडील रोख रक्कम व माेबाइल काढून घेतली होती. त्यानुसार, संशयिताकडून १४ हजार रुपये किमतीचा मोबाइल व चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संकेत मगदूम, अनिल कोळेकर, हेमंत ओमासे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.