शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मलेशियातील अडकलेल्या तरुणांच्या सुटकेचा आज निकाल, सांगलीतील दोघांनी फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 12:54 IST

नोकरीनिमित्त गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियाच्या तुरुंगात अडकलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी भारतीय महाराष्ट्र खात्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या तरुणांची ११ डिसेंबरला (सोमवार) वकील भेट घेऊन ते कसे अडकले आहेत, याचा घटनाक्रम घेऊन १२ डिसेंबरला न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी बाजू मांडणार आहेत.

ठळक मुद्देसांगलीतील दोघांनी घेतले चौघांकडून पाच ते सहा लाख रुपये वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशिया पोलिसांनी चारही तरुणांना केली अटक न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी बाजू मांडणार तरुणांच्या सुटकेसाठी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांचे जोरदार प्रयत्न

सांगली : नोकरीनिमित्त गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियाच्या तुरुंगात अडकलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी भारतीय महाराष्ट्र खात्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या तरुणांची ११ डिसेंबरला (सोमवार) वकील भेट घेऊन ते कसे अडकले आहेत, याचा घटनाक्रम घेऊन १२ डिसेंबरला न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी बाजू मांडणार आहेत.

गुरुनाथ कुंभार (रा. शिरवळ, जि. सोलापूर)

सांगलीतील पोलिसपुत्र कौस्तुभ सदानंद पवार व धीरज पाटील या दोघांनी मलेशियात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गुरुनाथ कुंभार (रा. शिरवळ, जि. सोलापूर), मोहन शिंदे (बेलवंडी, जि. अहमदनगर), दीपक माने (मानेवाडी, जि. सोलापूर) व सदानंद धनगर (जळगाव) या चौघांकडून पाच ते सहा लाख रुपये घेतले.

मोहन शिंदे (बेलवंडी, जि. अहमदनगर)

मलेशियात गेल्यानंतर या तरुणांना हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली. पण वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशिया पोलिसांनी या तरुणांना अटक केली. सध्या हे तरुण मलेशियाच्या तुरुंगात आहेत. परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी या तरुणांच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले.

कागल येथील प्रवीण नाईक हे मलेशियात मुुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मुळे यांनी नाईक यांच्या मदतीने या तरुणांना वकील मिळवून दिला आहे. हे वकील सोमवारी मलेशियाच्या तुरुंगात जाऊन चारही तरुणांची भेट घेऊन ते या प्रकणार कसे अडकले, याची माहिती घेणार आहेत.

त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करुन मंगळवारी होणाऱ्या सुनावणीवेळी न्यायालयात बाजू मांडणार आहेत. या तरुणांच्या सुटकेचा आदेश होताच त्यांना भारतीय दुतावासाच्या ताब्यात घेऊन महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाSangliसांगली