शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कुटुंबास जातीबाहेर काढून बहिष्कार टाकण्याची धमकी, पंचायत प्रमुखासह तिघांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 16:27 IST

पत्नीला नांदण्यास पाठवण्यासाठी दीड लाखाची मागणी

आष्टा : हातकणंगले येथील संजय संभाजी नंदीवाले (वय ३४) याला पोलिस ठाण्यातील तक्रार मागे घेऊन पत्नीला नांदवायला पाठवून देण्यासाठी एक लाख ५० हजारांची मागणी करण्यात आली. रक्कम न दिल्यास जातीबाहेर काढून कुटुंबावर बहिष्कार टाकण्याची धमकी देण्यात आल्याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. ही घटना बुधवारी, दि. ६ रोजी दुपारी बारा वाजता ढवळी येथे घडली.याप्रकरणी जात पंचायत प्रमुख लक्ष्मण राजाराम जाधव (रा. ढवळी, ता. वाळवा), लक्ष्मण नंदीवाले (रा. दानोळी ता. शिरोळ) व पांडुरंग नंदीवाले (रा. मंगोबा मंदिर कोथळी ता. शिरोळ) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.आष्टा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय नंदीवाले हे हातकणंगले येथील शाहूनगर माळभाग येथे वास्तव्यास आहेत. त्यांची पत्नी कोमल ही माहेरी असल्याने तिला आणण्यासाठी व चर्चा करण्यास जात पंचायत प्रमुख लक्ष्मण जाधव यांच्या घरी संजय नंदीवाले गेले होते. तेव्हा संजय व त्यांच्या आईवर हातकणंगले पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यासाठी व पत्नीला नांदवायला पाठवून देण्यासाठी लक्ष्मण राजाराम जाधव (रा. ढवळी, ता. वाळवा) यांनी एक लाख ५० हजारांची मागणी केली.संजय नंदीवाले यांनी रक्कम दिली नाही तर त्यास जातीबाहेर काढून त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. याप्रकरणी संजय नंदीवाले यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जात पंचायत प्रमुख लक्ष्मण जाधव, लक्ष्मण नंदीवाले, पांडुरंग नंदीवाले यांच्यावर सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस