शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

सांगली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकुळ; डफळापुरात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न, कारला बांधले मशीन अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 13:22 IST

चोरट्यांना जेरबंद करणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.

संजयकुमार गुरवडफळापूर : सांगली जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. या चोरट्यांना जेरबंद करणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. अशातच आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास जत तालुक्यातील डफळापूर येथे चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. मात्र, चोरट्यांचा हा प्रयत्न असफल झाला.डफळापूर येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम मशिन आहे. काल, शुक्रवारी सायंकाळी संबंधित कर्मचाऱ्यांनी या मशीनमध्ये पैशांचा भरणा केला होता. अन् आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी हे मशीन फोडण्याच प्रयत्न केला. कारमधून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी एटीएमच्या खोलीत प्रवेश केला व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मोडतोड केली. तर एटीएम मशीन दोरीच्या सहाय्याने कारला बांधून पळवण्याचा प्रयत्न केला.मात्र, मशीनच फोडता न आल्याने चोरटे रिकाम्या हाताने पसार झाले. ही घटना नजीकच्या बझार मधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. आज, सकाळी ही घटना नागरिकांच्या निदर्शनास आली. जत पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करुन पंचनामा केला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस