शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांना कंट्रोल करण्याची गरजच नाही : नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 14:21 IST

आर्थिक सल्लागारांची नियुक्ती हा बदलाचा भाग

सांगली : मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्य आर्थिक सल्लागार पदाची नियुक्ती हा राजकीय बदलाचा भाग आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांवर नियंत्रण आणण्यासाठी हा बदल केला नाही. अजितदादा स्वत:च स्वत:वर कंट्रोल करू शकतात. त्यांना कोणी कंट्रोल करण्याची गरज नाही. ते स्वाभिमानी आहेत, असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.उपसभापती गोऱ्हे या शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रवीण परदेशी यांची आर्थिक सल्लागारपदी केलेली नियुक्ती ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी आहे काय, पूर्वी अस्तित्वात नसलेले पद आणले आहे, असा प्रश्न विचारला. तेव्हा त्या म्हणाल्या की, अजितदादांना कोणी कंट्रोल करण्याची गरजच नाही. ते स्वाभिमानी आहेत. पूर्वी प्लॅनिंग कमिशन होते. नंतर नीती आयोग आला.

राजकारणात काही बदल होणे अपेक्षित असते. शेवटी अनधिकृत सल्लागारापेक्षा अधिकृत सल्लागार महत्त्वाचा असतो. नाहीतर किचन कॅबिनेटचा प्रादुर्भाव होतो. परदेशी यांना मी १९९३ पासून ओळखते. ते चांगले अधिकारी आहेत. आता त्यांच्या अनुभवाचा जर फायदा होत असेल तर या चर्चेला काय अर्थ नाही.

उपसभापती गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, राज्यात गतवर्षी जेथे दुष्काळ होता, तेथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी २३ रोजी बैठक बोलावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. राज्यात प्रसूतिकाळात मातामृत्यूचे प्रकार घडत आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर संवेदनशील मंत्री आहेत. त्यांच्या विभागातील रिक्त पदे, औषधांचा तुटवडा याबाबत उपाययोजना केल्या जातील. गर्भवती महिलांना प्रसूतीच्या तारखेपूर्वी आठवडाभर तालुका रुग्णालयात सोय करण्याच्या सूचना यापूर्वी दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी केली जाईल.

टॅग्स :SangliसांगलीNeelam gorheनीलम गो-हेAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुती