सांगलीत पोलीस वसाहतीमध्ये चोरी;चाळीस हजारांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 13:10 IST2020-07-18T13:09:03+5:302020-07-18T13:10:28+5:30

सांगली शहरातील विश्रामबाग येथील पोलीस वसाहतीमध्ये घरातील कपाटात ठेवलेली ४० हजारांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबविली. याप्रकरणी माया प्रमोद चव्हाण (रा. लाईन क्रमांक ६, रूम नंबर ५६, पोलीस लाईन, विश्रामबाग, सांगली) यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.

Theft in Sangli police colony; forty thousand cash lampas | सांगलीत पोलीस वसाहतीमध्ये चोरी;चाळीस हजारांची रोकड लंपास

सांगलीत पोलीस वसाहतीमध्ये चोरी;चाळीस हजारांची रोकड लंपास

ठळक मुद्देसांगलीत पोलीस वसाहतीमध्ये चोरीचाळीस हजारांची रोकड लंपास

सांगली : शहरातील विश्रामबाग येथील पोलीस वसाहतीमध्ये घरातील कपाटात ठेवलेली ४० हजारांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबविली. याप्रकरणी माया प्रमोद चव्हाण (रा. लाईन क्रमांक ६, रूम नंबर ५६, पोलीस लाईन, विश्रामबाग, सांगली) यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.

विश्रामबाग येथील पोलीस वसाहतीत सहा क्रमांक लाईनमध्ये चव्हाण राहण्यास आहेत. शुक्रवार दि. १० जुलै ते १४ जुलै या कालावधित त्यांनी घरातील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले रोख ४० हजार रूपये अज्ञातांनी कुटुंबातील सदस्यांची नजर चुकवून लंपास केले.
 

Web Title: Theft in Sangli police colony; forty thousand cash lampas