शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: विट्यात तलवारीचा धाक दाखवून जबरी चोरी, दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 13:02 IST

पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दिलीप मोहिते

विटा : घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करीत तलवारी व चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी रोख रक्कमेसह सुमारे १ लाख ४५ हजार ७५० रूपयांचा ऐवज लंपास केला. विटा येथील साळशिंगे रोडवर आज, गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.विटा येथील धान्य व्यापारी रामचंद्र प्रकाश गिड्डे (वय-३०) हे कुटुंबियासह राहतात. आज, गुरूवारी पहाटेच्या सुमारास चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी हातात तलवार, चाकू व कटावणी घेऊन घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी गिड्डे, त्यांची पत्नी व मुलगी यांना तलवार व चाकूचा धाक दाखवत रोख रक्कमेसह दागिने असा सुमारे १ लाख ४५ हजार ७५० रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला.या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक पद्मा कदम, पोलीस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक पांडूरंग कण्हेरे यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस