शहरं
Join us  
Trending Stories
1
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
2
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
3
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
4
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
5
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
6
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
8
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
9
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
10
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
11
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
13
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
14
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
15
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
16
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
17
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
18
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
19
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
20
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: सांगलीत शिंदेसेनेकडून स्वबळाचा नारा; ६५ उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:58 IST

शिंदेसेनेत एबी फॉर्म देण्यावरून मंगळवारी गोंधळ उडाला होता

सांगली : महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेच्या उमेदवारांना महायुतीमध्ये जागा न दिल्यामुळे त्यांनी स्वबळाचा नारा दिला. शिंदेसेनेने ६५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. शिंदेसेनेत एबी फॉर्म देण्यावरून मंगळवारी गोंधळ उडाला होता. त्यामुळे बुधवारी ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.जागा वाटपावरून भाजप आणि शिंदेसेनेची चर्चा फिस्कटल्यामुळे अखेरच्या क्षणी शिंदेसेनेने सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. अखेर त्यांना ६५ जागांवर उमेदवार उभे करण्यात यश आले आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेने ५७ जागा लढवल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत ८ जागा वाढवून उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.राज्यात अनेक ठिकाणी भाजपबरोबर शिंदेसेनेची युती असताना सांगलीत देखील युती होईल अशी शक्यता होती. शिंदेसेनेने १५ जागांची मागणी महायुतीमधून केली होती. त्यासाठी जिल्ह्यातील नेते मंडळींनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती. परंतू उशिरापर्यंत जागा वाटपाबाबत चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे शिंदेसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी सर्व जागा स्वबळावर लढवाव्यात, अशी मागणी केली. त्यानुसार शिंदेसेनेने सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्याची तयारी केली.

प्रभागनिहाय उमेदवार असे :प्रभाग १ : अनिल मोहिते, पायल गोसावी, रेश्मा तुपे, सुप्रिया देशमुख, संदीप तुपे.प्रभाग २ : अनिता वनखंडे, सिद्राम दळवे, शमाबी मुजावर, विनायक यादव.प्रभाग ३ : सागर वनखंडे.प्रभाग ४ : शुभांगी रूईकर, मुग्धा गाडगीळ, गजानन मोरे.प्रभाग ५ : निर्मला घोडके, रुक्मिणी अंबिगेरी, अमानुल्ला सय्यद, चंद्रकांत मैगुरे.प्रभाग ६ : जीनत काझी, इस्माईल कुरणे.प्रभाग ७ : सुनीता कोकाटे, आनंदसिंग राजपूत, लतिका शेगणे, विलास देसाई.प्रभाग ८ : महेश सागरे, जिजाई लेंगरे, नीता शिंदे, स्वप्निल औंधकर.प्रभाग ९ : सुरेश टेंगले, उषाताई गायकवाड, रवींद्र ढगे.प्रभाग १० : विद्या कांबळे, नवीनचंद मोरकाणे, माधुरी अरवाळे, विशाल पाटील.प्रभाग ११ : सुजीतकुमार काटे, माया लेंगरे, सुप्रिया साळुंखे.प्रभाग १२ : गोदावरी चवरे, छाया पांढरे.प्रभाग १३ : योगिता कांबळे, उषा मोरे.प्रभाग १४ : वैशाली बनसोडे, शीतल सदलगे, सुकन्या व्रतेश खाडीलकर, युवराज बावडेकर.प्रभाग १५ : अविनाश चिनके, आरती वळवडे, आम्रपाली कांबळे, सुजीत लोखंडे.प्रभाग १६ : सतीश नाईक, बेबी बारगीर, आशिष साळुंखे.प्रभाग १७ : बसवराज पाटील, मयूरी शिंदे, मृणाल पाटील, नानासाहेब शिंदे.प्रभाग १८ : अर्जुन कांबळे, सुजाता बन्ने, मीनाक्षी भोसले.प्रभाग १९ : रंजना कांबळे, बाळासाहेब माने, सुनीता मोरे, अरूण चव्हाण.प्रभाग २० : सुहाना नदाफ, विकास सूर्यवंशी, वाजीद खतिब.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena Declares Solo Fight in Sangli; Fields 65 Candidates

Web Summary : Shinde Sena declared it will contest Sangli's municipal elections independently after seat-sharing talks with BJP failed. Sixty-five candidates are in the fray, a significant increase from the previous election. This decision follows internal disputes over candidate selection, leading to a comprehensive list across all wards.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे