शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

सांगली जिल्हा कारागृहातून पळालेल्या संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना, कर्मचाऱ्यांची चौकशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 15:37 IST

कारागृहाच्या शेतातील कचरा फेकण्याचा बहाणा करून त्याने तटबंदीवरून उडी मारून पळ काढला.

सांगली : जिल्हा कारागृहातून पळून गेलेला संशयित सुनील ज्ञानेश्वर राठोड (रा. येळगोड, ता. सिंदगी, जि. विजापूर) याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. सांगली, कोल्हापूरसह कर्नाटकात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, सुनील राठोड हा जेसीबी मालक हरी येडुपल पाटील (रा. मंगसुळी) यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता. मालक हरी पाटील यांनी सुनीलची पत्नी पार्वती हिच्या अंगावर हात टाकला होता. त्यामुळे चिडून जाऊन सुनील आणि त्याच्या पत्नीने ८ जून २०२१ रोजी जेसीबी मालक हरी पाटील याचा निर्घृण खून केला. पाटील याचा मृतदेह प्लास्टिक पिशवीत घालून तो विहिरीत टाकला. या प्रकरणांचा तपास तत्कालीन स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने सुनील आणि त्याची पत्नी पार्वती या दोघांना पुणे हद्दीतून अटक केली होती.सुनील हा सांगली कारागृहात होता. रविवारी सकाळी कारागृहाच्या शेतातील कचरा फेकण्याचा बहाणा करून त्याने तटबंदीवरून उडी मारून पळ काढला. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली. सांगली शहर, एलसीबीचे पथकाकडून त्याचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातही छापे टाकले जात आहे. लवकरच तो पोलिसांच्या तावडीत सापडेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.कारागृह कर्मचाऱ्यांची चौकशीकारागृहातून कैदी पळाल्याने प्रशासन हादरले आहे. राठोड पळून गेला तेव्हा ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी हाती घेण्यात आल्याचे समजते.

टॅग्स :SangliसांगलीjailतुरुंगPoliceपोलिस