शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

इचलकरंजीजवळ महिलेचा खून करून पळालेला संशयित सांगलीत जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 11:46 IST

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा खून करून दोन महिने फरारी असणाऱ्या सचिन ऊर्फ पोप्या माने ...

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा खून करून दोन महिने फरारी असणाऱ्या सचिन ऊर्फ पोप्या माने (वय ३३, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शासकीय रुग्णालयाजवळ, सांगली) याला विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले. तो अट्टल गुन्हेगार असून, विश्रामबाग पोलिस ठाण्यातही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. तो सांगलीत १०० फुटी रस्ता परिसरात येणार असल्याची खबर मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा लावला.इचलकरंजीजवळ २९ ऑक्टोबर २०२३ रोजी एका महिलेचा पोप्याने खून केला होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून तो गायब झाला होता. सांगलीत चोरी केल्याप्रकरणीही विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. १०० फुटी रस्त्यावर त्रिमूर्ती चौकात पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी