शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव येथील तंत्रनिकेतन कॉलेजच्या विद्यार्थिनीची वसतीगृहात आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 15:50 IST

शासकीय महिला तंत्रनिकेतनमधे ड्रेस डिज़ायनिंग डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिकाणाऱ्या प्रणाली प्रकाश पाटील (वय १७, मुळ गांव साखराळे ता. वाळवा) या  तरुणीने रविवारी (ता. २१) पहाटेच्या सुमारास वसतिगृहातील खोलीत ओढणीने गळफांस घेऊन आत्महत्या केली.

तासगाव -  येथील शासकीय महिला तंत्रनिकेतनमधे ड्रेस डिज़ायनिंग डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिकाणाऱ्या प्रणाली प्रकाश पाटील (वय १७, मुळ गांव साखराळे ता. वाळवा) या  तरुणीने रविवारी (ता. २१) पहाटेच्या सुमारास वसतिगृहातील खोलीत ओढणीने गळफांस घेऊन आत्महत्या केली.याबाबत पोलिसातूंन मिळालेली अधिक माहिती अशी, तासगाव येथे तासगाव ते मणेराजुरी रस्त्यालगत  शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. या ठिकाणी प्रणाली डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती. ती राहत असलेल्या खोलीतील अन्य तीन मुली शनिवारी सुट्टी काढून घरी गेल्या होत्या. त्यामुळे  रविवारी प्रणाली एकटीच खोलीत होती. रविवारी सकाळी उशीरापर्यन्त खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे शेजारील खोलीतील मुलींनी डोकावून पाहिले असता, तिने गळफांस घेतल्याचे निदर्शनास आले.  पहाटेच्या सुमारास पंख्याला ओढणीच्या सहाय्याने फास लावून आत्महत्या केली होती. मुलींनी ही माहिती वसतिगृहाच्या अधीक्षिकांना दिली. त्यांनी पोलिसाना कळवल्यानंतर घटनास्थळावर येऊन पोलिसांनी पंचनामा केला. याबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजु शकले नाही. मात्र या घटनेने महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाSuicideआत्महत्याDeathमृत्यूStudentविद्यार्थीSangliसांगली